रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने या आंतरराष्ट्रीय संस्थेने काही दिवसांपूर्वी जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकानुसार १६१व्या स्थानावर असलेल्या भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अधोरेखित झालंय. श्रीलंका आणि पाकिस्तान या अस्थिर शेजारी राष्ट्रांचंही स्थान भारतापेक्षा वर आहे. त्यामुळे १८० देशांमधल्या माध्यमस्वातंत्र्याचा आढावा घेणारा हा निर्देशांक मोदी सरकारसाठी एक डोकेदुखीच ठरलाय.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने या आंतरराष्ट्रीय संस्थेने काही दिवसांपूर्वी जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकानुसार १६१व्या स्थानावर असलेल्या भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अधोरेखित झालंय. श्रीलंका आणि पाकिस्तान या अस्थिर शेजारी राष्ट्रांचंही स्थान भारतापेक्षा वर आहे. त्यामुळे १८० देशांमधल्या माध्यमस्वातंत्र्याचा आढावा घेणारा हा निर्देशांक मोदी सरकारसाठी एक डोकेदुखीच ठरलाय......