भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी.
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी......
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे......
रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे सगळ्यात जास्त झळ पोचलीय ती महिलांना. युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुलं शेजारी देशांमधे आसरा शोधण्यासाठी गेलेत. युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते.
रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे सगळ्यात जास्त झळ पोचलीय ती महिलांना. युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुलं शेजारी देशांमधे आसरा शोधण्यासाठी गेलेत. युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते......