इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात.
इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात......
आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण.
आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण......
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`.....
पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी.
पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी......