ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे......