पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे......