बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले.
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले......
आज २६ सप्टेंबर. थोर फिलॉसॉफर मार्टिन हायडेगर यांची जयंती. जगाने हिटलरच्या नाझीवादाला झिडकारलं. हायडेगर यांनी मात्र नाझीवादाला पाठिंबा दिला. तरीही तत्त्वचिंतकांना आणि अभ्यासकांना त्यांच्या फिलॉसॉफिकडे दुर्लक्ष करता आलं नाही, एवढी त्याची प्रतिभा होती. हायडेगरच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा प्रकाश.
आज २६ सप्टेंबर. थोर फिलॉसॉफर मार्टिन हायडेगर यांची जयंती. जगाने हिटलरच्या नाझीवादाला झिडकारलं. हायडेगर यांनी मात्र नाझीवादाला पाठिंबा दिला. तरीही तत्त्वचिंतकांना आणि अभ्यासकांना त्यांच्या फिलॉसॉफिकडे दुर्लक्ष करता आलं नाही, एवढी त्याची प्रतिभा होती. हायडेगरच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा प्रकाश......
मागं एका भाषणात राज ठाकरे यांनी लिओनार्दो दा विंचीचा उल्लेख केला होता. इटलीमधे विमानतळाला लिओनार्दोचं नाव दिलंय, हे ऐकताना आनंद झाला, असं त्यांनी सांगितलं. तसा आनंद आपल्या सगळ्यांनाच व्हायला हवा कारण एक चित्रकार म्हणूनच नाही, तर तत्त्वज्ञ, लेखक, वैज्ञानिक, संगीतकार, इंजिनियर म्हणून त्यांनी या युनिवर्सल मॅनने माणसाचं जग आणि भविष्य घडवलं. आज त्यांचा ५००वा स्मृतिदिन.
मागं एका भाषणात राज ठाकरे यांनी लिओनार्दो दा विंचीचा उल्लेख केला होता. इटलीमधे विमानतळाला लिओनार्दोचं नाव दिलंय, हे ऐकताना आनंद झाला, असं त्यांनी सांगितलं. तसा आनंद आपल्या सगळ्यांनाच व्हायला हवा कारण एक चित्रकार म्हणूनच नाही, तर तत्त्वज्ञ, लेखक, वैज्ञानिक, संगीतकार, इंजिनियर म्हणून त्यांनी या युनिवर्सल मॅनने माणसाचं जग आणि भविष्य घडवलं. आज त्यांचा ५००वा स्मृतिदिन......
आज शिवजयंती. पण सांगलीत गेल्या महिनाभरापासून शिवजयंतीचा माहौल तयार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी साकारण्यासाठी जिल्हाभरातले कलाकार एकवटलेत. सगळ्या जातीधर्मातले हे कलाकार रांगोळीतून शिवाजी महाराजांचा संदेश देण्यासाठी झपाटल्यागत कामाला लागते. त्या सगळ्या झपाटलेपणाची ही स्टोरी.
आज शिवजयंती. पण सांगलीत गेल्या महिनाभरापासून शिवजयंतीचा माहौल तयार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी साकारण्यासाठी जिल्हाभरातले कलाकार एकवटलेत. सगळ्या जातीधर्मातले हे कलाकार रांगोळीतून शिवाजी महाराजांचा संदेश देण्यासाठी झपाटल्यागत कामाला लागते. त्या सगळ्या झपाटलेपणाची ही स्टोरी......