चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय.
चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय......