‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर.
‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर......