'अमेरिकन नोकरी आणि देशी छोकरी' हा फॉर्म्युला वापरून सुखी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. दुसरीकडे भारतातल्या अर्थव्यवस्थेला मंदीची चाहूल लागली असून, महागाई आणि बेकारीमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळेच अनेक भारतीय मिळेल त्या मार्गानं अमेरिकेत घुसण्यासाठी प्रयत्न करतायत. या बेकादेशीर घुसखोरांमुळे अमेरिका हैराण झाली असून, त्यात गुजराती लोकांची संख्या लक्षणीय आहे.
'अमेरिकन नोकरी आणि देशी छोकरी' हा फॉर्म्युला वापरून सुखी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. दुसरीकडे भारतातल्या अर्थव्यवस्थेला मंदीची चाहूल लागली असून, महागाई आणि बेकारीमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळेच अनेक भारतीय मिळेल त्या मार्गानं अमेरिकेत घुसण्यासाठी प्रयत्न करतायत. या बेकादेशीर घुसखोरांमुळे अमेरिका हैराण झाली असून, त्यात गुजराती लोकांची संख्या लक्षणीय आहे......