बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात.
बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात......
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात.
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात......