डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ला पुण्यात हत्या झाली. त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना १९ मार्चला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलं. सचिन-शरद यांना हत्या करण्यासाठी तयार करणारे सूत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते आणण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला भाग पाडलं पाहिजे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ला पुण्यात हत्या झाली. त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना १९ मार्चला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलं. सचिन-शरद यांना हत्या करण्यासाठी तयार करणारे सूत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते आणण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला भाग पाडलं पाहिजे......