वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल.
वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल......
सध्या कॅरेबियन बेटावर भारत आणि वेस्ट विंडीज यांच्यात वनडे मॅच सुरू आहेत. कॅरेबियन बेटावरच्या दुसऱ्याच वनडे मॅचमधे मुंबईकर श्रेयस अय्यरने सगळ्यांचीच मन जिंकली. त्याने एका ओवरमधे ५ फोर आणि १ सिक्स ठोकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पणातच धमाकेदार बॅटिंग करून त्याने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. त्याच्या करिअरवर टाकलेला हा प्रकाश.
सध्या कॅरेबियन बेटावर भारत आणि वेस्ट विंडीज यांच्यात वनडे मॅच सुरू आहेत. कॅरेबियन बेटावरच्या दुसऱ्याच वनडे मॅचमधे मुंबईकर श्रेयस अय्यरने सगळ्यांचीच मन जिंकली. त्याने एका ओवरमधे ५ फोर आणि १ सिक्स ठोकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पणातच धमाकेदार बॅटिंग करून त्याने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. त्याच्या करिअरवर टाकलेला हा प्रकाश......
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण.
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण......
सध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का?
सध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का?.....
गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. बराच काळ टीमबाहेर असणाऱ्या गंभीरची निवृत्ती अनपेक्षित नव्हती. तरीही क्रिकेटरसिकांच्या या दोनेक पिढयांना ती चटका लावून गेली. त्याने केलेल्या जिगरी विजयी खेळी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. थँक्यू गौतम गंभीर म्हणत सोशल मीडियावरून क्रिकेट रसिकांना त्याला अलविदा म्हटलं.
गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. बराच काळ टीमबाहेर असणाऱ्या गंभीरची निवृत्ती अनपेक्षित नव्हती. तरीही क्रिकेटरसिकांच्या या दोनेक पिढयांना ती चटका लावून गेली. त्याने केलेल्या जिगरी विजयी खेळी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. थँक्यू गौतम गंभीर म्हणत सोशल मीडियावरून क्रिकेट रसिकांना त्याला अलविदा म्हटलं......