वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल.
वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल......
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील.
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील......