भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील.
भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील......
गेली २० वर्षं गुगल आपला डाटा गोळा करतंय. फेसबूकच्या डाटाचोरीवरून मध्यंतरी गदारोळ उडाला होता. पण या साऱ्याकडे पॉझिटिव नजरेनेही पाहता येऊ शकतं. उलट आपलाच डाटा वापरून नव्या दिशा ठरवता येऊ शकतो.
गेली २० वर्षं गुगल आपला डाटा गोळा करतंय. फेसबूकच्या डाटाचोरीवरून मध्यंतरी गदारोळ उडाला होता. पण या साऱ्याकडे पॉझिटिव नजरेनेही पाहता येऊ शकतं. उलट आपलाच डाटा वापरून नव्या दिशा ठरवता येऊ शकतो......