पराग चोळकर यांचं ‘अवघी भूमी जगदीशाची : भूदान ग्रामदान आंदोलनाची कहाणी’ आणि डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचं ‘बिजापूर डायरी’ ही दोन वेगवेगळी पुस्तकं. एकात विनोबांच्या भूदानाची गोष्ट आहे, तर ‘बिजापूर डायरी’त छत्तीसगडमधील बस्तर भागात केलेल्या कामाचा अनुभव आहे. ही दोन पुस्तकं वेगळी असली, तरी त्यांना जोडणारा धागा गांधी विचाराचा, शेवटच्या माणसासाठी धडपडणाऱ्यांचा आहे.
पराग चोळकर यांचं ‘अवघी भूमी जगदीशाची : भूदान ग्रामदान आंदोलनाची कहाणी’ आणि डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचं ‘बिजापूर डायरी’ ही दोन वेगवेगळी पुस्तकं. एकात विनोबांच्या भूदानाची गोष्ट आहे, तर ‘बिजापूर डायरी’त छत्तीसगडमधील बस्तर भागात केलेल्या कामाचा अनुभव आहे. ही दोन पुस्तकं वेगळी असली, तरी त्यांना जोडणारा धागा गांधी विचाराचा, शेवटच्या माणसासाठी धडपडणाऱ्यांचा आहे......
आज देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन. या निमित्त मुंबईतील अशा एका जागेची ओळख करून घेऊ की, जी जागा अनेकांना परिचित आहे, पण तिचा इतिहास फारसा माहीत नाही. या जागेचं नाव सीएसएमटी समोरचं आझाद मैदान. भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई असलेल्या १८५७ च्या बंडामधील दोन हुतात्म्यांचं रक्त याच मैदानातील मातीवर सांडलंय. म्हणूनच हे मैदान आद्य स्वातंत्र्यतीर्थ आहे, याचा विसर पडू नये.
आज देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन. या निमित्त मुंबईतील अशा एका जागेची ओळख करून घेऊ की, जी जागा अनेकांना परिचित आहे, पण तिचा इतिहास फारसा माहीत नाही. या जागेचं नाव सीएसएमटी समोरचं आझाद मैदान. भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई असलेल्या १८५७ च्या बंडामधील दोन हुतात्म्यांचं रक्त याच मैदानातील मातीवर सांडलंय. म्हणूनच हे मैदान आद्य स्वातंत्र्यतीर्थ आहे, याचा विसर पडू नये......
भारताचं स्वातंत्र्य, स्त्रियांच्या डोक्यावरचं कुंकू आणि आता महात्मा गांधी अशा विषयावर वादग्रस्त विधानं करणाऱ्या संभीजी भिडेंना आपण काय बोलतो, याचं भान नाही असं असूच शकत नाही. आपल्या विधानांमुळे उद्या काय होणार, याची त्यांना पूर्ण कल्पना असूनही ते असं बिनधास्तपणे का बोलताहेत? या अनुषंगाने आज विविध माध्यमात बरीच चर्चा झाली. या चर्चेतील काही कोन समजून घ्यायला हवेत.
भारताचं स्वातंत्र्य, स्त्रियांच्या डोक्यावरचं कुंकू आणि आता महात्मा गांधी अशा विषयावर वादग्रस्त विधानं करणाऱ्या संभीजी भिडेंना आपण काय बोलतो, याचं भान नाही असं असूच शकत नाही. आपल्या विधानांमुळे उद्या काय होणार, याची त्यांना पूर्ण कल्पना असूनही ते असं बिनधास्तपणे का बोलताहेत? या अनुषंगाने आज विविध माध्यमात बरीच चर्चा झाली. या चर्चेतील काही कोन समजून घ्यायला हवेत......