लंडनच्या संसदेच्या दुरुस्तीसाठी वापरलेलं सागवानी लाकूड इंग्रजांनी मेळघाटमधून नेलं होतं, असं सांगतात. ते लाकूड वाहून नेणारी शंकुतला एक्स्प्रेस गेली चार वर्षं बंद पडलीय. विदर्भाचा 'गरीबरथ' असलेली ही नॅरोगेज रेल्वे अनेक अर्थानं 'ऐतिहासिक' आहे. ती ब्रॉडगेज करून, पुन्हा सुरू करणार, असं नवं आश्वासन मिळालंय. पण ते आश्वासन म्हणजे विदर्भवासियांची फसवणूक ठरू नये.
लंडनच्या संसदेच्या दुरुस्तीसाठी वापरलेलं सागवानी लाकूड इंग्रजांनी मेळघाटमधून नेलं होतं, असं सांगतात. ते लाकूड वाहून नेणारी शंकुतला एक्स्प्रेस गेली चार वर्षं बंद पडलीय. विदर्भाचा 'गरीबरथ' असलेली ही नॅरोगेज रेल्वे अनेक अर्थानं 'ऐतिहासिक' आहे. ती ब्रॉडगेज करून, पुन्हा सुरू करणार, असं नवं आश्वासन मिळालंय. पण ते आश्वासन म्हणजे विदर्भवासियांची फसवणूक ठरू नये......