गंगेत कोरोनाची लागण झालेले मृतदेह तरंगताना दिसतायत. गंगेत मृतदेह सोडणं, डुबकी मारणं अशा प्रथांवर महात्मा बसवण्णांनी नेहमीच टीका केली. या टीकेमुळे बसवण्णांना कल्याणमधून परांगदा व्हावं लागलं होतं. आज गंगेची व्यथा व्यक्त करणार्या कवितेमुळे कवयित्री ट्रोल होतेय. गंगा मैय्याची अवस्था सांगणार्या गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांना शिव्यांची लाखोली वाहिली जातेय.
गंगेत कोरोनाची लागण झालेले मृतदेह तरंगताना दिसतायत. गंगेत मृतदेह सोडणं, डुबकी मारणं अशा प्रथांवर महात्मा बसवण्णांनी नेहमीच टीका केली. या टीकेमुळे बसवण्णांना कल्याणमधून परांगदा व्हावं लागलं होतं. आज गंगेची व्यथा व्यक्त करणार्या कवितेमुळे कवयित्री ट्रोल होतेय. गंगा मैय्याची अवस्था सांगणार्या गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांना शिव्यांची लाखोली वाहिली जातेय......