प्रा. सुरेश द्वादशीवार यांचं ‘चार्वाक’हे पुस्तक साधना प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. आधुनिक मानवी जीवनाच्या विचारविश्वाला व्यापलेल्या कळीच्या प्रश्नाला द्वादशीवार यांनी पुस्तकात हात घातलाय. द्वादशीवार यांचा ‘चार्वाक’ वाचताना ताज्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसह प्राचीन-पौराणिक-ऐतिहासिक घडामोडींचा एक विशाल पट धावत्या सिनेमासारखा आपल्या डोळ्यासमोर येतो.
प्रा. सुरेश द्वादशीवार यांचं ‘चार्वाक’हे पुस्तक साधना प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. आधुनिक मानवी जीवनाच्या विचारविश्वाला व्यापलेल्या कळीच्या प्रश्नाला द्वादशीवार यांनी पुस्तकात हात घातलाय. द्वादशीवार यांचा ‘चार्वाक’ वाचताना ताज्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसह प्राचीन-पौराणिक-ऐतिहासिक घडामोडींचा एक विशाल पट धावत्या सिनेमासारखा आपल्या डोळ्यासमोर येतो......
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद.
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद......
कोरोना म्हटलं की आपल्या काळजात धडकीच भरते. आपलं मन देवाचा धावा करू लागतं. आपण देवाची प्रार्थना करू लागतो. आता या देवाचं नावंही कोरोनाच असेल तर? कोरोना वायरसची साथ पसरल्यापासून ख्रिश्चन धर्मात इसवीसनानंतर दुसऱ्या दशकात होऊन गेलेल्या संत कोरोना यांचा फोटो आणि सोबत साथरोगापासून संरक्षण कर अशी प्रार्थना सोशल मीडियावर वायरल होतेय.
कोरोना म्हटलं की आपल्या काळजात धडकीच भरते. आपलं मन देवाचा धावा करू लागतं. आपण देवाची प्रार्थना करू लागतो. आता या देवाचं नावंही कोरोनाच असेल तर? कोरोना वायरसची साथ पसरल्यापासून ख्रिश्चन धर्मात इसवीसनानंतर दुसऱ्या दशकात होऊन गेलेल्या संत कोरोना यांचा फोटो आणि सोबत साथरोगापासून संरक्षण कर अशी प्रार्थना सोशल मीडियावर वायरल होतेय......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत......
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात.
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात......
जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट.
जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट......
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग.
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग. .....