ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो.
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो......
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं......
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत.
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत......
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय.
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय......
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली.
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली......
आयपीएलला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर भारतात वेगवेगळ्या खेळांच्या लीगचं वादळच आलं. या लीग सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, इतर खेळही त्यात उतरले. आपल्याकडे तर कुस्तीच्या लीगवरून चक्क दोन चॅनलमधेच झुंज लागली. पण यातून कुस्तीला नवा प्रेक्षक मिळताना दिसला नाही. त्यापेक्षा तर राणादादाने कुस्तीचं ग्लॅमर वाढवलं.
आयपीएलला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर भारतात वेगवेगळ्या खेळांच्या लीगचं वादळच आलं. या लीग सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, इतर खेळही त्यात उतरले. आपल्याकडे तर कुस्तीच्या लीगवरून चक्क दोन चॅनलमधेच झुंज लागली. पण यातून कुस्तीला नवा प्रेक्षक मिळताना दिसला नाही. त्यापेक्षा तर राणादादाने कुस्तीचं ग्लॅमर वाढवलं......