इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत.
इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत......
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी.
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी......
आज १५ फेब्रुवारी. ब्रिटिश फिलोसॉफर जेरेमी बेन्थम यांची जयंती. ब्रिटिशांकडून जगाने अनेक बऱ्यावाईट गोष्टी घेतल्यात. त्यापैकीच एक म्हणजे बेन्थमची पॅनेप्टीकोनची संकल्पना. पॅनेप्टीकोन म्हणजे सगळ्यांवर एकाचवेळी लक्ष ठेवणं. सीसीटीवीसारखं माणसांवर लक्ष ठेवणं. आता तर अनेक सरकारांनाही बेन्थम हा आपला डार्लिंग वाटू लागलाय. बेन्थमने असं काय सांगून ठेवलंय, की ज्यामुळे तो हेरगिरीखोरांचा डार्लिंग झालाय?
आज १५ फेब्रुवारी. ब्रिटिश फिलोसॉफर जेरेमी बेन्थम यांची जयंती. ब्रिटिशांकडून जगाने अनेक बऱ्यावाईट गोष्टी घेतल्यात. त्यापैकीच एक म्हणजे बेन्थमची पॅनेप्टीकोनची संकल्पना. पॅनेप्टीकोन म्हणजे सगळ्यांवर एकाचवेळी लक्ष ठेवणं. सीसीटीवीसारखं माणसांवर लक्ष ठेवणं. आता तर अनेक सरकारांनाही बेन्थम हा आपला डार्लिंग वाटू लागलाय. बेन्थमने असं काय सांगून ठेवलंय, की ज्यामुळे तो हेरगिरीखोरांचा डार्लिंग झालाय?.....