आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख.
आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख......
आज ७ जून म्हणजे जागतिक पोहे दिवस. कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. वाचा पोह्याचा बहुरंगी इतिहास.
आज ७ जून म्हणजे जागतिक पोहे दिवस. कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. वाचा पोह्याचा बहुरंगी इतिहास......
जगभरात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या ताटातल्या पदार्थांवरही होतो. जे खाद्यपदार्थांमधे बदल होतायत, ते आपल्यालाही आवडतायत. आणि ते आपण मोठ्या चवीने खातोयही. पण आपली ही आवडनिवड आपल्या हातात राहिली नाही. या घासामागे आणि बदलांमागे अर्थकारण दडलंय. हे अर्थकारण उलगडलंय ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी.
जगभरात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या ताटातल्या पदार्थांवरही होतो. जे खाद्यपदार्थांमधे बदल होतायत, ते आपल्यालाही आवडतायत. आणि ते आपण मोठ्या चवीने खातोयही. पण आपली ही आवडनिवड आपल्या हातात राहिली नाही. या घासामागे आणि बदलांमागे अर्थकारण दडलंय. हे अर्थकारण उलगडलंय ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी......