राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्राची मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातल्या संशोधन आणि विकासासाठी ६० अब्ज रुपये खर्च होणार आहेत. आता हे क्वांटम मिशन म्हणजे नक्की काय, त्याने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार, याबद्दल अनेकांना जिज्ञासा आहे. जगातल्या अनेक विकसित देशांनी यावर आपल्याआधी काम सुरू केलं असून, आता भारतातही 'क्वांटम'युग अवतरेल, अशी अपेक्षा केली जातेय.
राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्राची मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातल्या संशोधन आणि विकासासाठी ६० अब्ज रुपये खर्च होणार आहेत. आता हे क्वांटम मिशन म्हणजे नक्की काय, त्याने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार, याबद्दल अनेकांना जिज्ञासा आहे. जगातल्या अनेक विकसित देशांनी यावर आपल्याआधी काम सुरू केलं असून, आता भारतातही 'क्वांटम'युग अवतरेल, अशी अपेक्षा केली जातेय......