‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे.
‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे......
भारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय.
भारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय......
सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल.
सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल......
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?.....
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत.
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत......