'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा मराठी सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. दुसरीकडे काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'ला मात्र प्रेक्षकांची अजूनही गर्दी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडला मराठी प्रेक्षकांची नस ओळखण्यात आलेलं अपयश पुन्हा एकदा ठळक झालंय.
'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा मराठी सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. दुसरीकडे काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'ला मात्र प्रेक्षकांची अजूनही गर्दी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडला मराठी प्रेक्षकांची नस ओळखण्यात आलेलं अपयश पुन्हा एकदा ठळक झालंय......
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे.
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे......
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय......
लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.
लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद......
नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात.
नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात......
कवी अरुण कोलटकर यांच्या 'जेजुरी' या काव्यसंग्रहाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यात फार मानाचं स्थान आहे. ही कविता आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी म्हणून डॉ. शुभांगी रायकर यांनी त्यावर पुस्तक लिहिलं. हे काही परीक्षेत मार्क मिळवून देणारं गाईड नाही. तर विद्यार्थी घडवणारं मार्गदर्शक आहे. तरीही गेली २५ वर्ष ते दुर्लक्षित राहिलं. नव्या पिढीतले महत्वाचे विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण यांनी या पुस्तकावर लिहिलेला महत्वाचा लेख.
कवी अरुण कोलटकर यांच्या 'जेजुरी' या काव्यसंग्रहाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यात फार मानाचं स्थान आहे. ही कविता आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी म्हणून डॉ. शुभांगी रायकर यांनी त्यावर पुस्तक लिहिलं. हे काही परीक्षेत मार्क मिळवून देणारं गाईड नाही. तर विद्यार्थी घडवणारं मार्गदर्शक आहे. तरीही गेली २५ वर्ष ते दुर्लक्षित राहिलं. नव्या पिढीतले महत्वाचे विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण यांनी या पुस्तकावर लिहिलेला महत्वाचा लेख. .....
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला.
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला......
आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता.
आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता......