कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय.
कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय......