पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतला राजकारणाचा पट एकसंध नाही. फक्त भाजपचं वर्चस्व असं चित्र दिसत नाही. भाजपला आघाडी करून मुसंडी मारता येऊ शकते. तसंच योग्य दृष्टिकोन विकसित केला तर काँग्रेसला आसाम आणि केरळमधे पुढे जाता येईल. पश्चिम बंगालमधे मात्र भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सत्तास्पर्धा आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतला राजकारणाचा पट एकसंध नाही. फक्त भाजपचं वर्चस्व असं चित्र दिसत नाही. भाजपला आघाडी करून मुसंडी मारता येऊ शकते. तसंच योग्य दृष्टिकोन विकसित केला तर काँग्रेसला आसाम आणि केरळमधे पुढे जाता येईल. पश्चिम बंगालमधे मात्र भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सत्तास्पर्धा आहे......
लिंग समानतेच्या बाबतीत केरळ राज्य नेहमीच पुढं राहिलंय. इथल्या स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या नाहीत तर पुरुष स्त्रियांच्या बरोबरीचे आहेत. या लैंगिक समतेला रूप देणारं केरळमधलं संशोधन केंद्र असलेलं सांस्कृतिक भवन म्हणजे जेंडर पार्क. येत्या ११ फेब्रुवारीला इथं यूएनसोबत लिंग समानतेवर आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जातेय. त्यानिमित्ताने अनेक नवे उपक्रमही जेंडर पार्कमधे सुरू करतंय.
लिंग समानतेच्या बाबतीत केरळ राज्य नेहमीच पुढं राहिलंय. इथल्या स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या नाहीत तर पुरुष स्त्रियांच्या बरोबरीचे आहेत. या लैंगिक समतेला रूप देणारं केरळमधलं संशोधन केंद्र असलेलं सांस्कृतिक भवन म्हणजे जेंडर पार्क. येत्या ११ फेब्रुवारीला इथं यूएनसोबत लिंग समानतेवर आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जातेय. त्यानिमित्ताने अनेक नवे उपक्रमही जेंडर पार्कमधे सुरू करतंय......
नरेंद्र मोदी २००७ पासून ‘गुजरात मॉडेल’ विषयी बोलू लागले. पण ते मॉडेल नेमकं कशावर उभारलंय याबाबत ते काहीही बोललेले नाहीत. पण तरीही अत्यंत पारदर्शक अशा ‘केरळ मॉडेल’पेक्षा ‘गुजरात मॉडेल’ वेगळं आणि अधिक चांगलं असणार आहे, असं मोदी म्हणत होते. आज कोरोनामुळे हे केरळ मॉडेल आदर्श ठरलंय. आणि गुजरातमधे कोरोनाचे पेशंट वाढतायत अशा बातम्या रोज येताहेत. प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांचा लेख.
नरेंद्र मोदी २००७ पासून ‘गुजरात मॉडेल’ विषयी बोलू लागले. पण ते मॉडेल नेमकं कशावर उभारलंय याबाबत ते काहीही बोललेले नाहीत. पण तरीही अत्यंत पारदर्शक अशा ‘केरळ मॉडेल’पेक्षा ‘गुजरात मॉडेल’ वेगळं आणि अधिक चांगलं असणार आहे, असं मोदी म्हणत होते. आज कोरोनामुळे हे केरळ मॉडेल आदर्श ठरलंय. आणि गुजरातमधे कोरोनाचे पेशंट वाढतायत अशा बातम्या रोज येताहेत. प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांचा लेख......
जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय.
जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय......
कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय.
कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय......
व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय.
व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय......