तुम्हाला आलेला एखादा मेसेज, फोटो किंवा विडिओ आपल्याला पटला, आवडला तर तो फॉरवर्ड करताना त्याच्या खऱ्याखोट्यापणाबद्दल आपण विचार करतो का? बहुसंख्य लोकांचं या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंचं आहे. कारण जे आपल्याला पटलं, आवडलं ते खरंच असतं हा मानवी स्वभाव आहे. या सगळ्याचा फायदा जगभरात खोटं पसरवाणारे घेताहेत. आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे, तर काय खरं काय खोटं हे कळणंही अवघड झालंय.
तुम्हाला आलेला एखादा मेसेज, फोटो किंवा विडिओ आपल्याला पटला, आवडला तर तो फॉरवर्ड करताना त्याच्या खऱ्याखोट्यापणाबद्दल आपण विचार करतो का? बहुसंख्य लोकांचं या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंचं आहे. कारण जे आपल्याला पटलं, आवडलं ते खरंच असतं हा मानवी स्वभाव आहे. या सगळ्याचा फायदा जगभरात खोटं पसरवाणारे घेताहेत. आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे, तर काय खरं काय खोटं हे कळणंही अवघड झालंय......