इंटरनेटवर ‘चॅटजीपीटी’ या नव्या एआय रोबोटची जोरात चर्चा होताना दिसतेय. एखादा इमेल लिहणं असो किंवा कविता रचणं असो, हा पठ्ठ्या काही क्षणांत आपल्याला हवं ते बनवून देतोय. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नेटकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला हा रोबोट लवकरच सुधारित स्वरुपात बाजारात येईल. त्याचं हे स्वरूप मात्र गुगलसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
इंटरनेटवर ‘चॅटजीपीटी’ या नव्या एआय रोबोटची जोरात चर्चा होताना दिसतेय. एखादा इमेल लिहणं असो किंवा कविता रचणं असो, हा पठ्ठ्या काही क्षणांत आपल्याला हवं ते बनवून देतोय. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नेटकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला हा रोबोट लवकरच सुधारित स्वरुपात बाजारात येईल. त्याचं हे स्वरूप मात्र गुगलसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे......
कॅन्सर, डायबेटीस, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरात आणण्याचं भारताने ठरवलंय. २०२५ पर्यंत भारत त्यावर ११.७८ बिलियन डॉलर इतका खर्चही करणार आहे. आरोग्य क्षेत्रामधे असं तंत्रज्ञान येणं भारताच्या हिताचं आहे. त्यातून गुंतवणूक वाढली तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही २०३५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची भर पडण्याचा अंदाज 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' व्यक्त केलाय.
कॅन्सर, डायबेटीस, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरात आणण्याचं भारताने ठरवलंय. २०२५ पर्यंत भारत त्यावर ११.७८ बिलियन डॉलर इतका खर्चही करणार आहे. आरोग्य क्षेत्रामधे असं तंत्रज्ञान येणं भारताच्या हिताचं आहे. त्यातून गुंतवणूक वाढली तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही २०३५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची भर पडण्याचा अंदाज 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' व्यक्त केलाय......
जोश हा वीडियो ऍप आणि डेलीहंट चालवणारी वर्स भारतातली महत्वाची स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीमधे जगभरातल्या बड्या कंपन्यांनी ६१ बिलियन डॉलरची गुंतवणूक केलीय. भारतीय कंपनीमधे झालेली ही यावर्षीची सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. कंपनीला आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचाही वापर करायचाय. त्यामुळे ही गुंतवणूक महत्वाची ठरणार आहे
जोश हा वीडियो ऍप आणि डेलीहंट चालवणारी वर्स भारतातली महत्वाची स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीमधे जगभरातल्या बड्या कंपन्यांनी ६१ बिलियन डॉलरची गुंतवणूक केलीय. भारतीय कंपनीमधे झालेली ही यावर्षीची सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. कंपनीला आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचाही वापर करायचाय. त्यामुळे ही गुंतवणूक महत्वाची ठरणार आहे.....
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत.
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत......
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते. .....
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे......