सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी.
सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी......