ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय.
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय......
महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदप्यमान परंपरा आहे. कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसत असल्या तरी या पुरुषप्रधान खेळात स्त्रियांनी इतिहास निर्माण केलाय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच सांगलीत झालेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीनं बाजी मारलीय. त्यानिमित्ताने महिला कुस्तीची नव्याने चर्चा होतेय.
महाराष्ट्राला मल्लविद्येची दैदप्यमान परंपरा आहे. कुस्तीमधे महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसत असल्या तरी या पुरुषप्रधान खेळात स्त्रियांनी इतिहास निर्माण केलाय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच सांगलीत झालेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीनं बाजी मारलीय. त्यानिमित्ताने महिला कुस्तीची नव्याने चर्चा होतेय......
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे......
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?.....
पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत.
पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत......
कुठलाही खेळाडू जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशासाठी खेळत असतो तेव्हा तो स्वतःच्या वैयक्तिक दुखापती, वेदना, भावना विसरतो आणि फक्त आपल्या सर्वोच्च कामगिरीकडे लक्ष देतो. असे खेळाडू देशाला नेहमीच मेडलची लयलूट करून देतात. भारताच्या कुस्ती क्षेत्रातले आदर्श असलेले बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे याच खेळाडूंच्या मालिकेतले खेळाडू म्हणून ओळखले जातात.
कुठलाही खेळाडू जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशासाठी खेळत असतो तेव्हा तो स्वतःच्या वैयक्तिक दुखापती, वेदना, भावना विसरतो आणि फक्त आपल्या सर्वोच्च कामगिरीकडे लक्ष देतो. असे खेळाडू देशाला नेहमीच मेडलची लयलूट करून देतात. भारताच्या कुस्ती क्षेत्रातले आदर्श असलेले बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे याच खेळाडूंच्या मालिकेतले खेळाडू म्हणून ओळखले जातात......
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे.
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे......
टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.
टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे......
यश मिळवायला अपार कष्ट लागतात. पण मिळवलेलं यश टिकवायला त्याहीपेक्षा जास्त कष्ट लागतात. यश मिळाल्यावर पाय जमिनीवर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार नेमका हेच विसरला. त्याच्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून सुटेल. पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झालीय. ती भरून निघणं अवघड आहे.
यश मिळवायला अपार कष्ट लागतात. पण मिळवलेलं यश टिकवायला त्याहीपेक्षा जास्त कष्ट लागतात. यश मिळाल्यावर पाय जमिनीवर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार नेमका हेच विसरला. त्याच्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून सुटेल. पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झालीय. ती भरून निघणं अवघड आहे. .....
सुशील कुमार हा खरंतर कुस्तीगीरांचा आयडल. सगळीकडे त्याचं कौतुक व्हायचं. पण ज्युनिअर मल्लाच्या हत्येचा आरोप झाल्यामुळे २० दिवस तो फरार होता. छत्रसाल स्टेडियमवर आपलं वर्चस्व राहवं या उद्देशाने त्याने परिसरात कायम आपला दरारा ठेवला. अनेकांना, अगदी तिथं सरावाला येणाऱ्या मल्लांनाही त्याने पिस्तुलने धमकावलं. कायम वर्चस्ववादी भूमिकेत वावरत आला. शेवटी याच वागण्यातून त्याच्याकडून गुन्हा घडला असावा.
सुशील कुमार हा खरंतर कुस्तीगीरांचा आयडल. सगळीकडे त्याचं कौतुक व्हायचं. पण ज्युनिअर मल्लाच्या हत्येचा आरोप झाल्यामुळे २० दिवस तो फरार होता. छत्रसाल स्टेडियमवर आपलं वर्चस्व राहवं या उद्देशाने त्याने परिसरात कायम आपला दरारा ठेवला. अनेकांना, अगदी तिथं सरावाला येणाऱ्या मल्लांनाही त्याने पिस्तुलने धमकावलं. कायम वर्चस्ववादी भूमिकेत वावरत आला. शेवटी याच वागण्यातून त्याच्याकडून गुन्हा घडला असावा......
माजी आमदार संभाजी पवार यांचं १५ मार्चला निधन झालं. सांगली विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार होते. राजकीय आखाड्यासोबत त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला. त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. २०१७ ला त्यांचे चिरंजीव गौतम पवार यांनी लिहिलेल्या 'राजकीय पैलवान संभाजी पवार' या पुस्तकातला हा भाग त्यांचं व्यक्तिमत्व उभं करतो.
माजी आमदार संभाजी पवार यांचं १५ मार्चला निधन झालं. सांगली विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार होते. राजकीय आखाड्यासोबत त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला. त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. २०१७ ला त्यांचे चिरंजीव गौतम पवार यांनी लिहिलेल्या 'राजकीय पैलवान संभाजी पवार' या पुस्तकातला हा भाग त्यांचं व्यक्तिमत्व उभं करतो......
आयपीएलला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर भारतात वेगवेगळ्या खेळांच्या लीगचं वादळच आलं. या लीग सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, इतर खेळही त्यात उतरले. आपल्याकडे तर कुस्तीच्या लीगवरून चक्क दोन चॅनलमधेच झुंज लागली. पण यातून कुस्तीला नवा प्रेक्षक मिळताना दिसला नाही. त्यापेक्षा तर राणादादाने कुस्तीचं ग्लॅमर वाढवलं.
आयपीएलला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर भारतात वेगवेगळ्या खेळांच्या लीगचं वादळच आलं. या लीग सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, इतर खेळही त्यात उतरले. आपल्याकडे तर कुस्तीच्या लीगवरून चक्क दोन चॅनलमधेच झुंज लागली. पण यातून कुस्तीला नवा प्रेक्षक मिळताना दिसला नाही. त्यापेक्षा तर राणादादाने कुस्तीचं ग्लॅमर वाढवलं......