काश्मीरमधे काश्मिरी ब्राह्मण आणि लढवय्या रजपूत समाज असलेल्या डोगरांनाही हुडकून-वेचून ठार मारण्यात आलं, ती काश्मीर फाइल्स या सिनेमाच्या परिणामांची लक्षणं आहेत. ही लक्षणं जर इतकी क्रूर, भीषण असतील तर त्याचं टोक कसं असेल? काश्मीरचं वेगळेपण राखणारं कलम ३७० हटवल्यानंतर दोन वर्षं शांत बसलेला दहशतवाद काश्मीर फाइल्सनंतर उसळून उठतो; याला अपेक्षित योजकता का म्हणायचं नाही?
काश्मीरमधे काश्मिरी ब्राह्मण आणि लढवय्या रजपूत समाज असलेल्या डोगरांनाही हुडकून-वेचून ठार मारण्यात आलं, ती काश्मीर फाइल्स या सिनेमाच्या परिणामांची लक्षणं आहेत. ही लक्षणं जर इतकी क्रूर, भीषण असतील तर त्याचं टोक कसं असेल? काश्मीरचं वेगळेपण राखणारं कलम ३७० हटवल्यानंतर दोन वर्षं शांत बसलेला दहशतवाद काश्मीर फाइल्सनंतर उसळून उठतो; याला अपेक्षित योजकता का म्हणायचं नाही?.....