नरभक्षकांचा देश, काळी जादू करणारा देश, महिलांसाठी असुरक्षित देश अशी भयानक ओळख असलेला देश पापुआ न्यू गिनी गेले काही दिवस चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींचं या देशानं केलेलं स्वागत आणि त्यांना दिलेला पुरस्कार यामुळे या देशाबद्दल भारतात अनेकांना कुतुहल वाटतंय. आजही इथं फार मोठी लोकसंख्या रानटी आयुष्य जगत असून, या देशाबद्दल फारसं चांगलं लिहिलं-बोललेलं सापडत नाही.
नरभक्षकांचा देश, काळी जादू करणारा देश, महिलांसाठी असुरक्षित देश अशी भयानक ओळख असलेला देश पापुआ न्यू गिनी गेले काही दिवस चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींचं या देशानं केलेलं स्वागत आणि त्यांना दिलेला पुरस्कार यामुळे या देशाबद्दल भारतात अनेकांना कुतुहल वाटतंय. आजही इथं फार मोठी लोकसंख्या रानटी आयुष्य जगत असून, या देशाबद्दल फारसं चांगलं लिहिलं-बोललेलं सापडत नाही......