‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय.
‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय......