कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे.
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे......