महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......