‘विश्वामित्र सिंड्रोम’ हा पंकज भोसले यांचा कथासंग्रह. स्त्री देहाकडे पाहण्याचा पुरूषाचा थेट डोळा इथे दिसतो. साजुकपणा मागे फेकून स्त्री पुरुषांचं पॉर्नभरीत, सेक्सच्युल जाणिवांचं ठळक जग लिहून लेखकाने पुस्तकात अक्षरश: फटाके फोडलेत. या पुस्तकाविषयी रेणुका खोत यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.
‘विश्वामित्र सिंड्रोम’ हा पंकज भोसले यांचा कथासंग्रह. स्त्री देहाकडे पाहण्याचा पुरूषाचा थेट डोळा इथे दिसतो. साजुकपणा मागे फेकून स्त्री पुरुषांचं पॉर्नभरीत, सेक्सच्युल जाणिवांचं ठळक जग लिहून लेखकाने पुस्तकात अक्षरश: फटाके फोडलेत. या पुस्तकाविषयी रेणुका खोत यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट......
प्रणव सखदेव यांनी 'दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथासंग्रहात एक नवी संकरव्यवस्था मांडताना प्रत्येक कथेत धोका पत्करलाय. एका नव्या जगाच्या शोधात त्यांची कथा प्रवास करते. कथेच्या नायकाचं नाव म्हणजे वैश्विक संस्कृतीचं चिन्ह म्हणता येईल. संकरच सगळे भेदाभेद मिटवतो. ही संकरव्यवस्था नेमकी काय आहे हे सांगणारी या कथासंग्रहावरची ज्येष्ठ लेखक रवींद्र लाखे यांची फेसबुक पोस्ट.
प्रणव सखदेव यांनी 'दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथासंग्रहात एक नवी संकरव्यवस्था मांडताना प्रत्येक कथेत धोका पत्करलाय. एका नव्या जगाच्या शोधात त्यांची कथा प्रवास करते. कथेच्या नायकाचं नाव म्हणजे वैश्विक संस्कृतीचं चिन्ह म्हणता येईल. संकरच सगळे भेदाभेद मिटवतो. ही संकरव्यवस्था नेमकी काय आहे हे सांगणारी या कथासंग्रहावरची ज्येष्ठ लेखक रवींद्र लाखे यांची फेसबुक पोस्ट......
पपायरस प्रकाशनचा अनिल साबळे लिखित ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. माणसं कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. हा कथासंग्रह या शोधाचाच एक भाग आहे खरंतर. या कथांचं निवेदन करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचं कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणं या कथांच्या केंद्रस्थानी आलंय. त्याचाच शोध घेणारी नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.
पपायरस प्रकाशनचा अनिल साबळे लिखित ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. माणसं कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. हा कथासंग्रह या शोधाचाच एक भाग आहे खरंतर. या कथांचं निवेदन करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचं कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणं या कथांच्या केंद्रस्थानी आलंय. त्याचाच शोध घेणारी नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट......
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत.
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत......
संपत मोरे यांचा 'मुलूखमाती' नावाचा कथासंग्रह आलाय. प्रदेश, समाजशोध, परिघावरचं जग, कुस्ती क्षेत्र आणि उपेक्षित समाजचित्रं अशा विषयांवरचं हे लेखन बहुविध स्वरूपाचं आहे. व्यक्ती तसंच प्रदेशावरच्या खोलवरच्या आस्था सहानुभावातून ते निर्माण झालंय. समाजाविषयीच्या आंतरिक तळमळीचा आणि बांधिलकीचा गडद स्वर त्यामधे आहे.
संपत मोरे यांचा 'मुलूखमाती' नावाचा कथासंग्रह आलाय. प्रदेश, समाजशोध, परिघावरचं जग, कुस्ती क्षेत्र आणि उपेक्षित समाजचित्रं अशा विषयांवरचं हे लेखन बहुविध स्वरूपाचं आहे. व्यक्ती तसंच प्रदेशावरच्या खोलवरच्या आस्था सहानुभावातून ते निर्माण झालंय. समाजाविषयीच्या आंतरिक तळमळीचा आणि बांधिलकीचा गडद स्वर त्यामधे आहे......
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं......
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख.
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. .....
साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो.
साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो......
'वाडा जागा झाला' हा विजय चव्हाण यांचा दुसरा कथासंग्रह शब्दालय प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला. या लघुकथांमधून अनागर समूहातलं माणसांचं जगणं त्यांचे ताणतणाव, त्यांची सुखदुःखं, त्यांच्या जगण्यातले अनेकस्तरीय जीवनानुभव विजय चव्हाण यांनी प्रकट केलेत. या कथांमधून दृश्यमान होणारा परिसर, तिथली जीवनशैली आणि बोलीभाषेचा समर्पक वापर यामुळे कथनाला एक भूजैविक परिणाम प्राप्त झालाय.
'वाडा जागा झाला' हा विजय चव्हाण यांचा दुसरा कथासंग्रह शब्दालय प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला. या लघुकथांमधून अनागर समूहातलं माणसांचं जगणं त्यांचे ताणतणाव, त्यांची सुखदुःखं, त्यांच्या जगण्यातले अनेकस्तरीय जीवनानुभव विजय चव्हाण यांनी प्रकट केलेत. या कथांमधून दृश्यमान होणारा परिसर, तिथली जीवनशैली आणि बोलीभाषेचा समर्पक वापर यामुळे कथनाला एक भूजैविक परिणाम प्राप्त झालाय......