logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
ऑनलाईन औषध खरेदी: विष की अमृत?
सूर्यकांत पाठक
०८ मे २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

आजारांपासून सुटका करून देणारी औषधं म्हणजे रुग्णासाठी अमृतच. पण ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असं आरोग्यशास्त्र सांगतं. असं असूनही आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन म्हणजेच स्वतःच्या मर्जीनं औषधं घेणार्‍यांचं प्रमाण मोठंय. अलीकडच्या काळात ऑनलाईन औषधं मिळू लागल्यामुळे या मंडळींचं फावलंय.


Card image cap
ऑनलाईन औषध खरेदी: विष की अमृत?
सूर्यकांत पाठक
०८ मे २०२२

आजारांपासून सुटका करून देणारी औषधं म्हणजे रुग्णासाठी अमृतच. पण ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असं आरोग्यशास्त्र सांगतं. असं असूनही आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन म्हणजेच स्वतःच्या मर्जीनं औषधं घेणार्‍यांचं प्रमाण मोठंय. अलीकडच्या काळात ऑनलाईन औषधं मिळू लागल्यामुळे या मंडळींचं फावलंय......


Card image cap
सुरेश जाधव: कोविशिल्ड बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा कणा
प्रथमेश हळंदे
१८ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर राजकीय फायदाही पाहिला. स्वतःचं कौतुक करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सरकारने या लसीमागे राबणाऱ्या हातांना मात्र कायमच उपेक्षित ठेवलं. या लसीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करणारं मराठमोळं नाव होतं डॉ. सुरेश जाधव.


Card image cap
सुरेश जाधव: कोविशिल्ड बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा कणा
प्रथमेश हळंदे
१८ डिसेंबर २०२१

कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर राजकीय फायदाही पाहिला. स्वतःचं कौतुक करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सरकारने या लसीमागे राबणाऱ्या हातांना मात्र कायमच उपेक्षित ठेवलं. या लसीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करणारं मराठमोळं नाव होतं डॉ. सुरेश जाधव......


Card image cap
काळ्या बाजारात अडकलेलं रेमडेसिविर खरंच कोरोनावर काम करतं? 
अक्षय शारदा शरद
१४ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

सध्या कोरोनावरच्या रेमडेसिविर या औषधाची सगळीकडे चर्चा आहे. कोरोना पेशंटची संख्या वाढल्यामुळे औषधाच्या मागणीतही वाढ झालीय. त्यासाठी मेडिकल बाहेर लांबच लांब रांगा लागतायत. भरमसाठ किंमत आकारली जातेय. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधाची निर्यातही थांबवलीय. पेशंटला एवढं विश्वासार्ह वाटणारं हे औषध खरंच कोरोनावर काम करतं का?


Card image cap
काळ्या बाजारात अडकलेलं रेमडेसिविर खरंच कोरोनावर काम करतं? 
अक्षय शारदा शरद
१४ एप्रिल २०२१

सध्या कोरोनावरच्या रेमडेसिविर या औषधाची सगळीकडे चर्चा आहे. कोरोना पेशंटची संख्या वाढल्यामुळे औषधाच्या मागणीतही वाढ झालीय. त्यासाठी मेडिकल बाहेर लांबच लांब रांगा लागतायत. भरमसाठ किंमत आकारली जातेय. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधाची निर्यातही थांबवलीय. पेशंटला एवढं विश्वासार्ह वाटणारं हे औषध खरंच कोरोनावर काम करतं का?.....


Card image cap
लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?
रेणुका कल्पना
०८ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

साधारणपणे कोणत्याही वायरसला हरवायचं असेल तर त्याच्या लसीवर जास्त संशोधन केलं जातं. लस ही प्रतिबंधात्मक उपाय असते. माणूस आजारी पडूच नये म्हणून केलेली ती व्यवस्था. लसीने येणारी व्यवस्था साध्य करायला फार मोठा काळ लागतो. त्यामुळेच लसीबरोबर वायरसवरच्या औषधांचीही गरज पडते. आपल्या कोरोना वायरसबाबतीतही तेच दिसतं.


Card image cap
लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?
रेणुका कल्पना
०८ डिसेंबर २०२०

साधारणपणे कोणत्याही वायरसला हरवायचं असेल तर त्याच्या लसीवर जास्त संशोधन केलं जातं. लस ही प्रतिबंधात्मक उपाय असते. माणूस आजारी पडूच नये म्हणून केलेली ती व्यवस्था. लसीने येणारी व्यवस्था साध्य करायला फार मोठा काळ लागतो. त्यामुळेच लसीबरोबर वायरसवरच्या औषधांचीही गरज पडते. आपल्या कोरोना वायरसबाबतीतही तेच दिसतं......


Card image cap
हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?
सिद्धेश सावंत
१८ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

'गो कोरोना… कोरोना गो…' असं बोलणारे आठवले आणि विसरलेही. पण कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अशा वेळी सिप्ला कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद हे कोरोनावरचं औषध शोधून काढतील आणि ते औषध कोरोनाच्या रुग्णांना अगदी कमी किंमतीत मिळेल, अशी खात्री फक्त भारतीयांनाच नाही, तर जगालाही वाटतेय. सिप्लाने हा विश्वास गेल्या दोन पिढ्यांच्या समर्पणातून कमावलाय.


Card image cap
हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?
सिद्धेश सावंत
१८ एप्रिल २०२०

'गो कोरोना… कोरोना गो…' असं बोलणारे आठवले आणि विसरलेही. पण कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अशा वेळी सिप्ला कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद हे कोरोनावरचं औषध शोधून काढतील आणि ते औषध कोरोनाच्या रुग्णांना अगदी कमी किंमतीत मिळेल, अशी खात्री फक्त भारतीयांनाच नाही, तर जगालाही वाटतेय. सिप्लाने हा विश्वास गेल्या दोन पिढ्यांच्या समर्पणातून कमावलाय......


Card image cap
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?
रेणुका कल्पना
२७ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोविड-१९ झालेल्या ४२ रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. सध्या ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी वायरल झालीय. खरंतर, कोरोना वायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजारावर सध्या कोणतीही एक ट्रिटमेंट किंवा औषधांचा डोस उपलब्ध नाही. असं असताना या रुग्णांवर नेमके कोणते उपचार करून त्यांना बरं केलंय जातंय?


Card image cap
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?
रेणुका कल्पना
२७ मार्च २०२०

कोविड-१९ झालेल्या ४२ रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. सध्या ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी वायरल झालीय. खरंतर, कोरोना वायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजारावर सध्या कोणतीही एक ट्रिटमेंट किंवा औषधांचा डोस उपलब्ध नाही. असं असताना या रुग्णांवर नेमके कोणते उपचार करून त्यांना बरं केलंय जातंय?.....


Card image cap
आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?
दिशा खातू
०६ जून २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे.


Card image cap
आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?
दिशा खातू
०६ जून २०१९

आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे......