वर्षानुवर्षं सुका दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं झोडपलंय. शेतकरी हवालदिल झालाय. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं सारं करून झालं, तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत. त्यामुळे अखेर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या गारखेडा गावातल्या गावकऱ्यांनी आता गुराढोरांसह त्यांचं अख्खं गाव विकायला काढलंय. यामागची हतबलता आंदोलनापलीकडं जाऊन पाहायला हवी.
वर्षानुवर्षं सुका दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं झोडपलंय. शेतकरी हवालदिल झालाय. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं सारं करून झालं, तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत. त्यामुळे अखेर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या गारखेडा गावातल्या गावकऱ्यांनी आता गुराढोरांसह त्यांचं अख्खं गाव विकायला काढलंय. यामागची हतबलता आंदोलनापलीकडं जाऊन पाहायला हवी......