दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी या निर्णयाचं स्वागत करत ओव्या गायल्या होत्या. पण जसजसे सिनेमाचे प्रोमो रिलीज झाले, तसतशी ओव्यांची जागा शिव्यांनी घेतलीय. नव्या पिढीला हे रिलीजआधीच प्रचंड ट्रोल झालेलं रामायण कितपत आपलंसं वाटेल, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी या निर्णयाचं स्वागत करत ओव्या गायल्या होत्या. पण जसजसे सिनेमाचे प्रोमो रिलीज झाले, तसतशी ओव्यांची जागा शिव्यांनी घेतलीय. नव्या पिढीला हे रिलीजआधीच प्रचंड ट्रोल झालेलं रामायण कितपत आपलंसं वाटेल, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे......
बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय.
बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय......