'द एलिफन्ट विस्पर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?
'द एलिफन्ट विस्पर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?.....
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय.
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय......
सिनेक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावर्षीच्या सर्वाधिक ऑस्कर पुरस्कारांचा मानकरी ‘ड्युन’ ठरला असला तरी सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार ‘कोडा’च्या पदरात पडलाय. सर्वाधिक नामांकन मिळवूनही ‘द पॉवर ऑफ द डॉग’ला एकच पुरस्कार मिळालाय, जो बराच खास आहे.
सिनेक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावर्षीच्या सर्वाधिक ऑस्कर पुरस्कारांचा मानकरी ‘ड्युन’ ठरला असला तरी सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार ‘कोडा’च्या पदरात पडलाय. सर्वाधिक नामांकन मिळवूनही ‘द पॉवर ऑफ द डॉग’ला एकच पुरस्कार मिळालाय, जो बराच खास आहे......
२०२२च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावेळी एक वेगळीच घटना घडली. विल स्मिथ या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने क्रिस रॉक या कॉमेडियनच्या थोबाडीत लगावली. क्रिस यांनी स्मिथ यांची पत्नी जेडा पिंकेट यांच्या संदर्भात विनोद केला होता. स्मिथ यांनी लगोलग माफीही मागितली. त्यांचं छोटंसं माफीपत्र लक्षवेधक आहे. त्या पत्राचा अनुवाद केलेली श्रीरंजन आवटे यांची ही फेसबुक पोस्ट.
२०२२च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावेळी एक वेगळीच घटना घडली. विल स्मिथ या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने क्रिस रॉक या कॉमेडियनच्या थोबाडीत लगावली. क्रिस यांनी स्मिथ यांची पत्नी जेडा पिंकेट यांच्या संदर्भात विनोद केला होता. स्मिथ यांनी लगोलग माफीही मागितली. त्यांचं छोटंसं माफीपत्र लक्षवेधक आहे. त्या पत्राचा अनुवाद केलेली श्रीरंजन आवटे यांची ही फेसबुक पोस्ट......
सिनेजगतात मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ऑस्करची नामांकनं नुकतीच जाहीर झालेली आहेत. यात भारताकडून पाठवल्या गेलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचं नामांकन मिळालेलं आहे. ऑस्कर नामांकनाचा बहुमान मिळवणारी ही पहिलीच भारतीय डॉक्युमेंटरी ठरलीय.
सिनेजगतात मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ऑस्करची नामांकनं नुकतीच जाहीर झालेली आहेत. यात भारताकडून पाठवल्या गेलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचं नामांकन मिळालेलं आहे. ऑस्कर नामांकनाचा बहुमान मिळवणारी ही पहिलीच भारतीय डॉक्युमेंटरी ठरलीय......
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे.
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे......
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा.
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा......
‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश.
‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश......
१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे......
पिरीयड, एण्ड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर मिळाला. भारतीय महिलांच्या जीवनावर आधारीत या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाल्याने आता काही दिवस तरी आपण कॉलर टाईट करून फिरणार. पण ऑस्कर हा काही कॉलर टाईट करण्याचा मापदंड नाही. आपण त्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं.
पिरीयड, एण्ड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर मिळाला. भारतीय महिलांच्या जीवनावर आधारीत या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाल्याने आता काही दिवस तरी आपण कॉलर टाईट करून फिरणार. पण ऑस्कर हा काही कॉलर टाईट करण्याचा मापदंड नाही. आपण त्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं......