‘मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स’मधली सातवी टीवी सिरीज ‘मिस मार्वल’ ८ जूनपासून प्रसारित होतेय. आत्तापर्यंत या सिरीजचे तीन एपिसोड आलेत आणि तिन्ही एपिसोडना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. असं असलं तरी गेल्या दोन दशकभरातल्या जागतिक घडामोडी बघता, ‘मिस मार्वल’ ही सिरीज इतर मार्वल कलाकृतींपेक्षा वेगळी ठरते.
‘मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स’मधली सातवी टीवी सिरीज ‘मिस मार्वल’ ८ जूनपासून प्रसारित होतेय. आत्तापर्यंत या सिरीजचे तीन एपिसोड आलेत आणि तिन्ही एपिसोडना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. असं असलं तरी गेल्या दोन दशकभरातल्या जागतिक घडामोडी बघता, ‘मिस मार्वल’ ही सिरीज इतर मार्वल कलाकृतींपेक्षा वेगळी ठरते......