logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!
ज्ञानेश महाराव  
०५ मार्च २०१९
वाचन वेळ : १० मिनिटं

बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?


Card image cap
खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!
ज्ञानेश महाराव  
०५ मार्च २०१९

बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....


Card image cap
भारत-पाकिस्तान युद्ध लढताहेत की टाळताहेत?
परिमल माया सुधाकर
०४ मार्च २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही.


Card image cap
भारत-पाकिस्तान युद्ध लढताहेत की टाळताहेत?
परिमल माया सुधाकर
०४ मार्च २०१९

युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही......


Card image cap
शहीद हेमराजच्या बायकोला न्याय मिळाला?
गिरीश अवघडे
०२ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नीच्या प्रतिक्रियेवरूनही सध्या देशद्रोही, देशभक्त असे सर्टिफिकेट वाटणं सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच्या एअर स्ट्राईकने युद्धाची चर्चा सुरू झालीय. राजकारणही जोरात सुरू आहे. राजकारणी लोक देशभक्तीच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सरसावलेत. पण या सगळ्यांत युद्धात, दहशतवादी कारवायांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांचं काय होतं?


Card image cap
शहीद हेमराजच्या बायकोला न्याय मिळाला?
गिरीश अवघडे
०२ मार्च २०१९

हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नीच्या प्रतिक्रियेवरूनही सध्या देशद्रोही, देशभक्त असे सर्टिफिकेट वाटणं सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच्या एअर स्ट्राईकने युद्धाची चर्चा सुरू झालीय. राजकारणही जोरात सुरू आहे. राजकारणी लोक देशभक्तीच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सरसावलेत. पण या सगळ्यांत युद्धात, दहशतवादी कारवायांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांचं काय होतं?.....


Card image cap
कैफात काजव्यांच्या निघाल्या वराती
जयदेव डोळे
०१ मार्च २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

देशभरात राष्ट्रवादाचं भरतं आलंय. आपला मेनस्ट्रीम मीडियाही यात वाहवत जातोय. असत्यालाच सत्य म्हणून लोकांसमोर मांडलं जातंय. याला आधार आहे तो खोट्या बातम्यांचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललंय. हे खरंच पत्रकारांना समजतंय की समजून घ्यायचं नाही.


Card image cap
कैफात काजव्यांच्या निघाल्या वराती
जयदेव डोळे
०१ मार्च २०१९

देशभरात राष्ट्रवादाचं भरतं आलंय. आपला मेनस्ट्रीम मीडियाही यात वाहवत जातोय. असत्यालाच सत्य म्हणून लोकांसमोर मांडलं जातंय. याला आधार आहे तो खोट्या बातम्यांचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललंय. हे खरंच पत्रकारांना समजतंय की समजून घ्यायचं नाही......


Card image cap
घन युद्धाचे दाटुनीया आले...!
भारतकुमार राऊत
०१ मार्च २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक युद्धात मार खाललाय. `ऑपरेशन विजय'ही भारताच्याच बाजूने गेलं. अशा स्थितीत पाकिस्तान आणखी एका `अॅक्शन'ला का ओढवून घेईल? याचं कारण पाकिस्तानच्या मागे उभं राहून कळसूत्री बाहुलीवाल्याप्रमाणे पाकिस्तानला नाचवू इच्छिणाऱ्या चीनला पाकिस्तानच्या नावाखाली भारताविरुद्ध युद्ध खेळण्याची खुमखुमी आहे. आणि पाकच्या सैन्याला हवं असेल, तर आणि तेव्हा पाकिस्तानला युद्ध करावंच लागणार.


Card image cap
घन युद्धाचे दाटुनीया आले...!
भारतकुमार राऊत
०१ मार्च २०१९

पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक युद्धात मार खाललाय. `ऑपरेशन विजय'ही भारताच्याच बाजूने गेलं. अशा स्थितीत पाकिस्तान आणखी एका `अॅक्शन'ला का ओढवून घेईल? याचं कारण पाकिस्तानच्या मागे उभं राहून कळसूत्री बाहुलीवाल्याप्रमाणे पाकिस्तानला नाचवू इच्छिणाऱ्या चीनला पाकिस्तानच्या नावाखाली भारताविरुद्ध युद्ध खेळण्याची खुमखुमी आहे. आणि पाकच्या सैन्याला हवं असेल, तर आणि तेव्हा पाकिस्तानला युद्ध करावंच लागणार......


Card image cap
एअर स्ट्राईकने बदलणार निवडणुकीचा अजेंडा?
सदानंद घायाळ
२७ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत.


Card image cap
एअर स्ट्राईकने बदलणार निवडणुकीचा अजेंडा?
सदानंद घायाळ
२७ फेब्रुवारी २०१९

पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत......