ऍमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘तथास्तु’ या नव्या स्टॅण्डअप शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. देशातल्या आघाडीच्या विनोदी कलाकारांपैकी एक असलेल्या झाकीर खानचा हा शो त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आपल्याला सांगतो. इंदौरच्या गल्लीतून निघून भारताच्या घराघरात पोचलेल्या झाकीरची कहाणी निश्चितच प्रेरणादायक आहे.
ऍमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘तथास्तु’ या नव्या स्टॅण्डअप शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. देशातल्या आघाडीच्या विनोदी कलाकारांपैकी एक असलेल्या झाकीर खानचा हा शो त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आपल्याला सांगतो. इंदौरच्या गल्लीतून निघून भारताच्या घराघरात पोचलेल्या झाकीरची कहाणी निश्चितच प्रेरणादायक आहे......
कोरोना वायरसनंतर जग बदलणार असं म्हटलं जातंय. त्याची सुरवात सिनेमापासून झालेली दिसते. थेटरमधे सिनेमा रिलिज करण्याची प्रथा टाळून अनेक निर्माते आता अमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेत. आपला धंदा बुडेल या भीतीनं थेटरवाले या निर्मात्यांकडे आपला विरोध व्यक्त करतायत. तेव्हा आता ओटीटी विरूद्ध थेटर या वादात कोण कोणाचा बाप ठरेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोरोना वायरसनंतर जग बदलणार असं म्हटलं जातंय. त्याची सुरवात सिनेमापासून झालेली दिसते. थेटरमधे सिनेमा रिलिज करण्याची प्रथा टाळून अनेक निर्माते आता अमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेत. आपला धंदा बुडेल या भीतीनं थेटरवाले या निर्मात्यांकडे आपला विरोध व्यक्त करतायत. तेव्हा आता ओटीटी विरूद्ध थेटर या वादात कोण कोणाचा बाप ठरेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे......