चीन आणि भारतीय सैन्यात झालेला गलवान संघर्ष आणि त्यानंतर चार महिन्यांनी मुंबईचा वीज पुरवठा थांबणं या दोन गोष्टींचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतली लाईट गेली होती असं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात सांगितलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यात इंग्लंड आणि चीनचा हात असल्याचं मान्य केलंय.
चीन आणि भारतीय सैन्यात झालेला गलवान संघर्ष आणि त्यानंतर चार महिन्यांनी मुंबईचा वीज पुरवठा थांबणं या दोन गोष्टींचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतली लाईट गेली होती असं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात सांगितलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यात इंग्लंड आणि चीनचा हात असल्याचं मान्य केलंय......