राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं.
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं......