विधानसभा निवडणुक आली. नेमका तेव्हाच शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला आणि सत्ताधारी पक्षाकडे सगळ्यांचा रोष गेला. पण पवारांविरूद्ध कोर्टात याचिका साखर कारखानदार, कामगार चळवळीचे नेते कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी दाखल केली होती. पवारांविरूद्धचे सगळे पुरावे माणिक जाधव यांनी न्यायालयासमोर सादर केले आहेत. कोण हे जाधव, ज्यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडालीय?
विधानसभा निवडणुक आली. नेमका तेव्हाच शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला आणि सत्ताधारी पक्षाकडे सगळ्यांचा रोष गेला. पण पवारांविरूद्ध कोर्टात याचिका साखर कारखानदार, कामगार चळवळीचे नेते कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी दाखल केली होती. पवारांविरूद्धचे सगळे पुरावे माणिक जाधव यांनी न्यायालयासमोर सादर केले आहेत. कोण हे जाधव, ज्यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडालीय?.....
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत.
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत......
आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय.
आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय......
दिल्लीत पी चिदंबरम आणि मुंबईत राज ठाकरे. ईडी या सरकारी तपासयंत्रणेच्या भोवती गेले काही दिवस बातम्या फिरत आहेत. ईडीने भल्याभल्यांना रडवलंय. पण तिच्यावर राजकीय ब्लॅकमेलिंगचे आरोपही झालेत. केवळ दोनच कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार असलेली ही संस्था आर्थिक क्षेत्रातली इंटेलिजन्स एजन्सी म्हणून ओळखली जाते. असं काय खास आहे या यंत्रणेमधे?
दिल्लीत पी चिदंबरम आणि मुंबईत राज ठाकरे. ईडी या सरकारी तपासयंत्रणेच्या भोवती गेले काही दिवस बातम्या फिरत आहेत. ईडीने भल्याभल्यांना रडवलंय. पण तिच्यावर राजकीय ब्लॅकमेलिंगचे आरोपही झालेत. केवळ दोनच कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार असलेली ही संस्था आर्थिक क्षेत्रातली इंटेलिजन्स एजन्सी म्हणून ओळखली जाते. असं काय खास आहे या यंत्रणेमधे?.....
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे......