एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकतं, यात शंकाच नाही. भविष्यात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलरची बाजारपेठ बनू शकते. फक्त उद्योजकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकंच नाही, तर अंतराळात घरं आणि ऑफिसही भाड्यानं मिळू शकतील.
एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकतं, यात शंकाच नाही. भविष्यात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलरची बाजारपेठ बनू शकते. फक्त उद्योजकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकंच नाही, तर अंतराळात घरं आणि ऑफिसही भाड्यानं मिळू शकतील......
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला.
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला......
स्टारलिंक ही जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची ‘सॅटेलाईट इंटरनेट सर्विस’ आहे. सॅटेलाईटचा वापर करून स्टारलिंक आपली इंटरनेट सेवा जगभर पोचवतेय. मागच्या महिन्यात अवकाशात आलेल्या मॅग्नेटिक वादळामुळे मस्क यांचे ४० सॅटेलाईट एकाचवेळी नष्ट झाले. त्याचा मोठा फटका मस्क यांच्या स्टारलिंकला बसला होता.
स्टारलिंक ही जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची ‘सॅटेलाईट इंटरनेट सर्विस’ आहे. सॅटेलाईटचा वापर करून स्टारलिंक आपली इंटरनेट सेवा जगभर पोचवतेय. मागच्या महिन्यात अवकाशात आलेल्या मॅग्नेटिक वादळामुळे मस्क यांचे ४० सॅटेलाईट एकाचवेळी नष्ट झाले. त्याचा मोठा फटका मस्क यांच्या स्टारलिंकला बसला होता......