इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर मानवी जीवन सुखकर करत असला तरी यातून निर्माण होणार्या ई-कचर्याचा प्रश्न दिवसागणिक जटिल बनत चाललाय. सध्याच्या घडीला एकूण कचर्यामधे ई-कचर्याचं प्रमाण ८ टक्के असलं तरी येत्या काळात ते प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीआरओ नावाची एक स्वतंत्र व्यवस्था जगभर काम करतेय.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर मानवी जीवन सुखकर करत असला तरी यातून निर्माण होणार्या ई-कचर्याचा प्रश्न दिवसागणिक जटिल बनत चाललाय. सध्याच्या घडीला एकूण कचर्यामधे ई-कचर्याचं प्रमाण ८ टक्के असलं तरी येत्या काळात ते प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीआरओ नावाची एक स्वतंत्र व्यवस्था जगभर काम करतेय......
वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे तयार होणारा कचरा धोकादायक आहे. जपाननं या कचऱ्याला रंगरूप देणारी 'अर्बन मायनिंग' नावाची एक भन्नाट योजना आणलीय. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधे मौल्यवान धातू असतात. त्यामुळे वस्तू टाकाऊ बनल्या तरी त्यातून धातू वेगळे करून पुन्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणं शक्य आहे. त्यामुळे कच्च्या मालावरचं इतर देशांवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत एक पर्यायही उपलब्ध होईल.
वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे तयार होणारा कचरा धोकादायक आहे. जपाननं या कचऱ्याला रंगरूप देणारी 'अर्बन मायनिंग' नावाची एक भन्नाट योजना आणलीय. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधे मौल्यवान धातू असतात. त्यामुळे वस्तू टाकाऊ बनल्या तरी त्यातून धातू वेगळे करून पुन्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणं शक्य आहे. त्यामुळे कच्च्या मालावरचं इतर देशांवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत एक पर्यायही उपलब्ध होईल......