सध्याच्या डिजिटल युगात कीबोर्ड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट झालीय. पण साध्या कीबोर्डने टाइप करताना अनेक चुकाही राहतात. त्यामुळेच स्प्रिंगचा वापर केलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या ट्रेण्डमधे आहे. या कीबोर्डनं टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळतो.
सध्याच्या डिजिटल युगात कीबोर्ड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट झालीय. पण साध्या कीबोर्डने टाइप करताना अनेक चुकाही राहतात. त्यामुळेच स्प्रिंगचा वापर केलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या ट्रेण्डमधे आहे. या कीबोर्डनं टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळतो......