भीक नको पण कुत्रा आवर अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तशीच गत कोरोना वायरसबद्दलच्या माहितीची झालीय. साथरोगाशी लढण्यासाठी लागणाऱ्या खऱ्या विश्वसनीय माहितीऐवजी फेक न्यूजचाच जास्त सुळसुळाट झालाय. फेक माहितीच्या या रोगाला डब्लूएचओनं माहितीचा साथरोग म्हणजेच इन्फोडेमिक असं नाव दिलंय. हा इन्फोडेमिक थांबवायचा तर सामान्य माणसालाही त्याविरोधात काम करावं लागेल.
भीक नको पण कुत्रा आवर अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तशीच गत कोरोना वायरसबद्दलच्या माहितीची झालीय. साथरोगाशी लढण्यासाठी लागणाऱ्या खऱ्या विश्वसनीय माहितीऐवजी फेक न्यूजचाच जास्त सुळसुळाट झालाय. फेक माहितीच्या या रोगाला डब्लूएचओनं माहितीचा साथरोग म्हणजेच इन्फोडेमिक असं नाव दिलंय. हा इन्फोडेमिक थांबवायचा तर सामान्य माणसालाही त्याविरोधात काम करावं लागेल......